Back to Sadhguru Marathi

Podcast Episode

#222 - दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती : नवरात्रीत देवीची ही तीन रूपं काय सांगतात? | True Meaning of Navratri

Sadhguru Marathi··16 October 2026·2 min

About this episode

#Sadhguru #Lakshmi #Yoga नवरात्री हा देवीच्या तीन रूपांना – दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी – समर्पित आहे, जी शक्ती, ज्ञान आणि संपत्ती या तीन मूलभूत गुणांचे प्रतिनिधित्व करतात. नवरात्री म्हणजे केवळ शक्ती, ज्ञान किंवा संपत्ती मिळवणे नव्हे; तर त्या सर्वांच्या पलीकडे जाणे होय. - सद्गुरू १५ सप्टेंबर २०२६ रोजी ईशा योग केंद्रातील 'सद्गुरू दर्शन' कार्यक्रमातील हा एक अंश आहे. या दर्शनाचा संपूर्ण दुसरा भाग यूट्यूबवर पहा. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠   Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/     Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices