Back to Sadhguru Marathi

Podcast Episode

#218 - नवरात्री का साजरी करतात? | उपवास आणि साधनेचे महत्त्व | देवीच्या नऊ रात्रींचे रहस्य #Navratri

Sadhguru Marathi··3 October 2026·12 min

About this episode

सद्गुरू नवरात्रीचं – म्हणजेच देवीच्या नऊ रात्रींचं – महत्त्व उत्सव आणि परंपरेच्या पलीकडे जाऊन सांगतात. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या प्रतीकात्मक रूपांचा आढावा घेत, ते सांगतात की शक्ती, संपत्ती आणि ज्ञान हे एखाद्याच्या आयुष्यात कशा प्रकारे असीम शक्यता ठरू शकतात किंवा विषही ठरू शकतात. तसंच, ते नवरात्रीतल्या उपवासाचं महत्त्व आणि विजयादशमीचा अर्थ यांवरही बोलतात; आणि खरा विजय हा अधिकाधिक गोष्टींच्या संचय करण्यात नसून स्वतःच्या सीमांच्या पलीकडे जाण्यात असतो, हे समजावून सांगतात. १५ सप्टेंबर २०२६ रोजी ईशा योग केंद्रात झालेल्या 'सद्गुरू दर्शन' कार्यक्रमातील हा एक अंश आहे.   ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠   Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/     Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices